मेहकर (प्रतिनिधी): त्वचा व सौंदर्य उपचार क्षेत्रातील महाराष्ट्रातील प्रख्यात तज्ज्ञ डॉ. तुषार गोंधणे हे शनिवार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी मेहकर येथे रुग्ण तपासणी व मार्गदर्शनासाठी उपलब्ध राहणार आहेत.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध त्वचा व सौंदर्य तज्ज्ञ डॉ. टी. एस. गोंधणे हे आज, शनिवार दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी मेहकर शहरात रुग्णांच्या तपासणी व उपचारासाठी येत आहेत. त्वचेच्या विविध गंभीर आणि जुनाट आजारांवर त्यांच्याकडे आधुनिक उपचार प्रणाली उपलब्ध आहे.
डॉ. गोंधणे यांच्या विशेष उपचार पद्धतीमुळे चेहऱ्यावरील पिंपल्स (मुरूम) आणि काळे डाग (वांग) पहिल्या दिवसापासून कमी होतात. याशिवाय अंगाची भयंकर वेदनादायक खाज तसेच नागीण सारख्या गंभीर आजाराची आग व वेदना अवघ्या २ मिनिटांत कमी होण्यास मदत होते. सोरायसीसची खाज २ दिवसांत आणि चट्टे ३ दिवसांत कमी होतात, तर तळहात व तळपायांच्या भेगांवर पहिल्याच दिवसापासून फरक दिसून येतो.
तपासणीची वेळ व ठिकाण:
दिवस व दिनांक: आज, शनिवार (८ ऑगस्ट २०२६)
स्थळ: व्यंकटेश नेत्रालय (डॉ. संजय ठोकरे नेत्ररोगतज्ज्ञ), ठोकरे कॉम्प्लेक्स, सेठी पेट्रोल पम्प समोर, डोणगाव रोड, मेहकर.
मेहकर, लोणार व परिसरातील त्वचा व सौंदर्य विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी 8868081111 या क्रमांकावर संपर्क साधावा.

0 Comments