गावकरी टाइम्स न्यूज पोर्टल 🗞️
गावकरी टाइम्स (Gavkari Times)
गावकरी टाइम्स हे महाराष्ट्रातील स्थानिक, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, राजकीय, क्रीडा आणि जनहिताच्या बातम्या नागरिकांपर्यंत वेगाने, अचूक आणि निष्पक्षपणे पोहोचविणारे डिजिटल न्यूज पोर्टल आहे.
आमचे ध्येय म्हणजे गावागावातील घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देणे आणि समाजातील प्रत्येक महत्त्वाची घटना सत्यतेने व विश्वासार्हतेने वाचकांपर्यंत पोहोचवणे.
आम्ही कोणत्याही प्रकारच्या अफवा, दिशाभूल करणारी माहिती किंवा अप्रमाणित बातम्या प्रकाशित करत नाही. प्रत्येक बातमी शक्य तितक्या पडताळणीनंतरच प्रकाशित केली जाते.
0 Comments